Think

*कसला पैसा ? कसली  संपत्ती ? कसलं पद ? कसला रुबाब , कसला मोठेपणा ???*बारकाईने जर विचार केला तर काहीच नाही ,मृत्यू जेंव्हा येतो ना हे जे* काही आहे ते काहीच बघत नाही श्रीमंत असो वा गरीब , नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता या मृत्यु पुढे सगळे जन शुन्या प्रमाणे आहे ,
म्हणून सांगतो मित्रांनो आताचा काळ हा खूप वाईट परिस्थितीचा आहे , मृत्यु कधी कुठून आणि कसा येईल सांगता येत नाही म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा , रुसने ,फुगणे , दुश्मनी ठेवणे , घमंडी पणाने वागून इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टी सोडून द्या..आणि जो काही काळ आहे तो *सर्वांशी आपुलकीने वागा*...प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण क्या पता .... *" कल हो ना हो  "..🙏🙏*

Comments