poime

कुणाची वाट 
बघत बसू नका 
एकट्याने चालायला 
सुरुवात करा.......

जसजसे तुम्ही 
यशाचे टप्पे पार करत जाल...
 तस से लोक
 तुमच्या मागे यायला लागतील......

Comments