Posts

story

लाखो जीव घेणारा क्रूर # हिटलर ने पण आत्महत्या केली शेवटी. सुंदर विचार देणारे # साने गुरुजी आत्मघात करुन घेतात. # मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी # विज्ञानानंद  मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. # आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करुन कित्येकांना आधार देणारे # भैय्युजी महाराज  आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही # सुशांत सिंग राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुन . आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या # डाॅ शीतल_आमटे_करजगी आपलं जीवन संपवतात.  ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं  यातुन काय शिकायचं आपण?  पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.  माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही.... मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहेर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  ...

story

Image
10 वर्षाचा पेपर वाटणारा मुलगा एका घराचं गेट वाजवित आहे. शिक्षिका - विचारते, काय रे? मुलगा - काकू, मी तुमची बाग साफ करू का? शिक्षिका - नको, आज नाही करायची आणि आज पेपर आणला नाहीस. मुलगा - हात जोडून, ​​दयनीय आवाजात .. "प्लीज प्लीज काकू, मी ते व्यवस्थित साफ करीन, आज पेपर छापले नाही, काल दस-याचीची सुट्टी होती हो ." शिक्षिका - "ठीक आहे, किती पैसे घेणार?" मुलगा -  पैसे नका काकू, खायला द्या. " शिक्षिका- अरे ! चांगले काम कर. ( बिच्चारं, भूक लागलेली दिसतेय, पहीलं खायला देते......मालकीन मनातल्या मनात बोलली) शिक्षिका- आरे मुला ... आधी जेवूण घे, मग काम कर. मुलगा - नाही काकू, मी पहीलं काम करतो मग तुम्ही मला जेवायला द्या. शिक्षिका - ठीक आहे, असे म्हणून ति तिच्या कामाला लागली. मुलगा - एक तासानंतर, "काकू, सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही ते पहा." शिक्षिका - अरे व्वा! तू तर खूप चांगली साफसफाई केली आहे, भांडी व्यवस्थित ठेवले आहेत. इथे बस, मी जेवण आणते. शिक्षिकेने त्याला अन्न दिल्यानंतर मुलगा ते अन्न खिशातून पिशवी काढून त्यात अन्न ठेवू लागला. शिक्षिका - उप...

फोटो

Image

साखरेचे दुर उपयोग

Image
शिवन्या हेल्थ केअर कोल्हापूर 9511756792,9156568622  ||साखरेचे दुषपरिणाम|| *साखर* तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.  *"त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी *गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."*  *साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...* 👇 (१) --  साखर बनवण्याच्या          प्रक्रियेमध्ये *गंधकाचा*          सर्वाधिक वापर केला            जातो. गंधक म्हणजे                काय तर         *फटाक्यांमधील मसाला*! (२) -- *गंधक* हा अत्यंत जड         धातू असून एकदा का गंधक         शरीरात गेले की शरीराबाहेर         पडतच नाही.  (३) -- साखर ही *कॉलेस्ट्रॉल*         वाढवते. *कॉलेस्ट्रॉल*        वाढल्य...

शिवन्या आयुर्वेदिक घरगुती उपाय

Image
प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती. घसा दुखत आहे ? घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो. खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो. तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते. घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे....

shivanyahalthcare products ditals

Image
शिवन्या आरोग्यम चुर्ण      200gm  MRP. 250 शिवन्या आश्वबला प़ो चुर्ण. 200gm            250 शिवन्या आभादी चुर्ण.        200gm            250 शिवन्या शिवाक्षार चुर्ण.         50gm            130 शिवन्या सरलविरेचन चुर्ण.     50gm               85 शिवन्या विजय चुर्ण.            100gm            250 शिवन्या झीरो फ्याट चुर्ण.      100gm           320 शिवन्या आश्मारी भेदन चुर्ण.  100gm          200 शिवन्या झीरो फ्याट सिरफ.     200ml          200 शिवन्या दश अमृत काढा.        250ml          275 शिवन्या आरथो सिरप.            200ml...

आयुर्वेदिक

Image
आपण नेहमी स्वच्छ राहिलो तर लोक आपल्या जवळ येतील. प्रत्येकासाठी त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना खूप महत्त्वाचे असते. कारण आपले व्यक्तिमत्व कसे आहे याच्या वरून लोक आपल्या विषयी म बनवत असतात. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व नेहमी चांगले असले पाहिजेत. आपण नेहमी चांगले वागले, बोलले पाहिजे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारत असते. जर आपले व्यक्तिमत्व चांगले नसेल तर आपल्याला कोणीच ओळख दाखवणार नाही. तसेच आपल्याशी कोणी चांगल्या प्रकारे बोलणार सुद्धा नाही. जर समजा आपल्या शरीराचा घामाचा वास येत असेल किंवा आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर कोणी आपल्या जवळ सुद्धा उभे राहणार नाही. त्यामुळे आपले राहणीमान आपली वेगळी ओळख बनवत असते.  जेव्हा शारीरिक स्वच्छतेचा प्रश्न येतो, तेव्हा दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दातांची स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जर एखाद्या व्यक्तीचे दात पिवळे असतील तर, तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आत्मविश्वासाने नाही बोलू शकत. त्यामुळे आज या लेखामध्ये आपण दातांची स्वच्छता कशी करावी, याबद्दल माहिती बघणार आहोत. खाली दिलेले उपाय वापरून तुम्ही ...